Maharashtra Rains | कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात, मोठ्या पावसाची शक्यता नाही : मुयरेश प्रभुणे
कमी दाबाच्या क्षेत्राने आज पहाटे अरबी समुद्रात प्रवेश केल्याने मोठ्या पावसाची शक्यता नाही. तसेत येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रताही कमी होण्याची शक्यता आहे, असल्याचं हवामान विभागाचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं आहे.