Pandharpur Rains | पंढर'पूर' संकटात! पूरग्रस्त भागांतून एबीपी 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट
पंढरपुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने पंढरपूर शहरातील नदीकाठच्या कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आली आहे. सतत सुरु असलेला पाऊस आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळं चंद्रभागा नदीला पूर आला आहे. या पुरामुळं पंढरपूर शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे. स्थानिक कोळी बांधवांमंदिर परिसरातील बेवारस, अनाथ लोकांना बाहेर काढण्याचं काम स्थानिक कोळी बांधव करत आहेत.च्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे