Maharashtra Rains : अवकाळी पावसाचा जनावरांनाही मोठा फटका; शेकडो जनावरे दगावली ABP Majha
अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा फटका शेळ्यामेंछ्यांना देखील बसला आहे. पुण्यातील आंबेगाव, जुन्नर परिसरातील तब्बल 250 शेळ्या मेंढ्यांदगावल्या आहेत. तर नाशिकच्या अंबासन इथंही अनेक मेंढ्या गारठून मृत झाल्या आहेत. उर्वरीत मेंढ्या वाचविण्यासाठी शेकोटी पेटवून त्यांना ऊब देण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तर
सातारा जिल्ह्यातील वाई देगाव परिसरात मध्यरात्री झालेल्या पावसाने वीस बकऱ्यांचा मृत्यू तर दहा बकऱ्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.