Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज - 'या' भागांना अलर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2021 03:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain Update : महाराष्ट्रासाठी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, कोकण आणिविदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रासाठी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचे असतील, असे कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितलंय. तसंच अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवलाय.