OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची एक शंका, नवीन प्रस्ताव पाठवणार: हसन मुश्रीफ

ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा अध्यादेश राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र त्यावर राज्यपलांनी शंका उपस्थित केल्याने त्यात दुरुस्ती करुन आजच पुन्हा प्रस्ताव पाठवणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola