Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस कमबॅक करणार, येत्या आठवड्यात काही ठिकाणी दमदार पाऊस
abp majha web team
Updated at:
16 Aug 2023 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाबाबत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच पाऊस कमबॅक करणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. हवामान खात्याने पाऊस लवकरच येणार असल्याचा शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पालघर, रायगड, नवी मुंबईत ढगाळ वातावरण असेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.