Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा इशारा: ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Apr 2023 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागानं राज्यात पुन्हा गारपिटीचा इशारा दिलाय.. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा पाऊस होण्याचा इशारा दिलाय. तर उर्वरित राज्यात उन्हाळा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेय..