Viral Video : आभाळ फाटलं, ठिगळ कुठं कुठं लावायचं? बळीराजाची कैफियत सोशल मीडियावर व्हायरल
Continues below advertisement
पुरामुळं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आस्मानी संकटामुळं शेतकऱ्यांची व्यथा मांडणीरी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये एक बळीराजा आपली कैफियत सांगतोय.
Continues below advertisement
Tags :
Social Media Maharashtra Rain Update Maharashtra Rain Update Video Viral Flood In Maharashtra