Marathwada मधील नद्यांचं पात्र बदलल्यानं महापुराचं संकट, पर्यावरण तज्ज्ञांचा दावा
मराठवाड्यातील नद्यांचं पात्र बदलल्यामुळं महापुरामध्ये दाणादाण उडाली आहे, असा दावा पर्यावरण तज्ज्ञांनी केलाय. जलयुक्त शिवार योजनेत खोलीकरणातून उपसलेला गाळ पुन्हा नदीत गेल्याचाही हा परिणाम आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.