Maharashtra Rain:कोकणासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे,रायगड, पालघर ठाण्यासाठी 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी

Continues below advertisement

राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी. पुढील ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. कोकणात पुढील २ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पालघर, पुणे, साताऱ्यासाठी रेड अलर्ट. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram