Maharashtra Rain : भंडारा आणि गोंदियात अतिवृष्टी , अनेक भाग जलमय , शाळेला सुट्टी जाहीर

Continues below advertisement

गोंदिया जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गोंदियात जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय... तर रस्त्यावर चालताना ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय... भंडारा गोंदियात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळांना सु्ट्टी जाहीर करण्यात आलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram