Maharashtra Rain: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
यंदाच्या वर्षी मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार आहे.. आणि मान्सूनची ही वाट सुकर केलेय असनी चक्रीवादळानं.... असनी चक्रीवादळाचं आज महाचक्रीवादळात रुपांतर होतंय.. या चक्रीवादळाचा थेट मान्सूनशी संबंध नाहीये. मात्र चक्रीवादळाानंतर निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूचे वारे वेगानं पुढे सरकणार आहेत... परिणामी मान्सून १७ मे पर्यंत अंदमानात तर त२८ मे पर्यंत केरळ किनारपट्टीवर दाखल होणार आहे.
Continues below advertisement