Maharashtra Rain: कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट, पुन्हा एकदा पावसाचे ढग ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jan 2022 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावतायत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय. २३ आणि २४ जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पहिल्याच आठवड्यात अवकाळीची नोंद झाली. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललंय. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.