Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
27 Jul 2022 08:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात झोडपल्यानंतर गेले चार पाच दिवस पावसाचा जोर कमी झाला. मात्र पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अठरा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय..