Maharashtra Rain :  महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस

Maharashtra Rain :  नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये काल संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली..त्याच बरोबर काही ठिकाणी गारपीटही झाल्याचं पहायला मिळालं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola