Maharashtra Politics : अजित पवारांचे पुतणे Yogendra Pawar राजकारणात येणार ? ABP Majha
Continues below advertisement
Maharashtra Politics : अजित पवारांचे पुतणे Yogendra Pawar राजकारणात येणार ? .. लोकांची इच्छा असेल तर नक्कीच राजकारणात दिसेन
अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.
बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने आज बारामतीमध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. योगेंद्र पवार हे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. आणि अजित पवारांचे पुतणे आहेत. दरम्यान आगामी काळात युगेंद्र पवार आम्हाला राजकारणात दिसणार का हा प्रश्न विचारला असता युगेंद्र पवारांनी जर लोकांची इच्छा असेल तर नक्कीच दिसेल असं उत्तर दिलंय.
Continues below advertisement