Maharashtra Politics :लोकसभेसाठी मविआचं जागावाटप 29, 30 डिसेंबरला , मात्र जागावाटपाआधीच विसंवाद

Continues below advertisement

Maharashtra Politics :लोकसभेसाठी मविआचं जागावाटप 29, 30 डिसेंबरला , मात्र जागावाटपाआधी मविआ नेत्यांमध्ये विसंवाद 
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटप २९ आणि ३० डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबात दोन फॉर्म्युलांवर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतो असंही कळतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram