Maharashtra Politics : भाजपचं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस-टू? काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर?
abp majha web team
Updated at:
18 Apr 2023 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.. त्यावर राज्यात कोणतही ऑपरेशन लोटस सुरु नाही असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.