Maharashtra Political Monsoon session : पावसाळी अधिवेशन  लांबणीवर जाण्याची  शक्यता : ABP Majha

पावसाळी अधिवेशन  लांबणीवर जाण्याची  शक्यता

१७ जुलैऐवजी  पुढची तारीख  ठरणा

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज होणार निर्णय

विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक


शिंदे, फडणवीस, अजितदादा विधानभवनात दाखल

बैठकीत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असणार  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola