Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिश्चिततेचं सावट ABP Majha

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Politics) आज होणाऱ्या सुनावणीबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अद्याप त्याचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आज सकाळी ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस येणार का? याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola