Maharashtra Political Crisis SC Hearing : राज्यपालांच्या पत्रावर आक्षेप, कोर्टाने प्रश्न विचारले
Continues below advertisement
Maharashtra Political Crisis SC Hearing : "राज्यपालांच्या पत्रावर आक्षेप, कोर्टाने प्रश्न विचारले"
आजचा आणि उद्याचा दिवस सुनावणी आहे. उद्या आमचा रिजोइंडिर युक्तिवाद होईल, उद्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपतील. राज्यपाल पत्र मध्ये आक्षेप आहे, त्यावर SC ने प्रश्न उपस्थित केले. नार्वेकर यांची निवड झाल्यावर तिथं संख्याबळ महत्वाचे होते, 39 आमदारांनी प्रभू यांचा व्हीप झुगारला. संसद व्हीप - याबाबत sc ने काही निरीक्षण नोंदवली आहेत, त्यांचे वकिलांनी ग्वाही दिली, मर्यादा ओलांडणार नाही. केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत नाही, मंत्रिमंडळ विस्तार हा प्रश्न त्यांचा आहे. आज महागाई वाढत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, त्यामुळे विस्तारापेक्षा सर्वसामान्यांना दिलासा देणे हे सरकारचं काम आहे.
Continues below advertisement