Maharashtra Police: आगामी पोलीस भरती प्रक्रिया स्वत: गृहखातं राबवणार- सूत्र ABP Majha

सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेवून गृहखात्याने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी पोलिस भरतीचे अधिकार कोणत्याही एजन्सीला न देता स्वतः गृहखात्याकडून राबवण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर लवकरच राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरतीप्रक्रिया पार पडणार आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांना मिळणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझा'ला दिलीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola