Maharashtra Police Bharti : राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती होणार
abp majha web team
Updated at:
01 Feb 2024 07:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता राज्यातील तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी, राज्यात तब्बल १७ हजार ४७१ पदांची पोलीस भरती करण्यात आहे. पोलीस भरती १०० टक्के करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलीय. तर इतर विभागांना फक्त ५० टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलीय.