
Maharashtra Petrol Hike : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर गगनाला, स्वस्त पेट्रोलसाठी आता परराज्याचा दौरा
Continues below advertisement
महाराष्ट्रात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत.. मात्र बाजूच्या गोवा राज्यात मात्र महाराष्ट्रापेक्षा १५-१६ रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे.. त्यामुळे सीमाभागातले नागरीक पेट्रोल भरण्यासाठी परराज्यात जाताना दिसतायतत सिंधुदुर्गातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी
Continues below advertisement