Paper Leak : पेपर फुटीचा पर्दाफाश, आरोपी अनिल चव्हाणकेनं पोलिसांना दिलेला जबाब 'ABP माझा'च्या हाती
नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एबीपी माझानं केला. त्यानंत आता या प्रकरणातील आरोपी अनिल चव्हाणके यांनं पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलेला जबाब माझाच्या हाती लागलाय. त्याच्या जबाबामुळे आणखी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.. पाहुयात.