Bullet Train च्या मार्गातील 'स्पीड ब्रेकर' दूर ; पालघरच्या 12 गावांची जमीन देण्याची तयारी

पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर ; पालघरच्या 12 गावातल्या रहिवाशांची बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालधघरमधील एकूण 31 गावातल्या जमिनीचं भूसंपादन आवश्यक

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola