ECI Face-Off: 'फक्त दोघांनाच भेटणार', आयोगाच्या भूमिकेवर विरोधक आक्रमक, Anil Desai यांच्या नेतृत्वात ठिय्या

Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि मनसे (MNS) यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची (ECI) भेट घेऊन मतदार यादीतील (Voter List) त्रुटी आणि VVPAT मशीनच्या वापराबाबतचे मुद्दे मांडले. 'आम्ही केवळ दोघांनाच भेटू', अशी भूमिका सुरुवातीला निवडणूक आयोगाने घेतल्याने मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, सर्व नेते एकत्रित भेटीवर ठाम राहिल्याने आणि अनिल देसाई यांनी मध्यस्थी केल्याने, अखेरीस दुपारी दोन वाजता आयोगाने संपूर्ण शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत मतदार याद्यांमधील दुबार नोंदणी आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनच्या अनिवार्य वापराबाबतचे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola