Maharashtra Onion Issue : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये अनुदान द्या, विरोधकांची मागणी
Continues below advertisement
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून ३०० रुपयांचं अनुदान घोषित... तर किमान 500 रुपये अनुदान द्यावं, या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग...
Continues below advertisement