Maharashtra New Corona Guidelines | राज्य सरकारकडून पुन्हा नव्या गाईडलाईन्स जारी
Maharashtra New Corona Guidelines : कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढल्यामुळं आता पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्याचं आर्थिक चक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच राज्य शासनानं नव्यानं नियमावली जाहीर केली आहे. ज्याचं पालन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केलं जाणं अपेक्षित आहे.
Tags :
Covid 19 Coronavirus Maharashtra Corona Maharashtra Coronavirus Cases Maharashtra Coronavirus Update Coronavirus Cases In Mumbai Coronavirus