Maharashtra Monsoon Updates : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग ABP Majha
Continues below advertisement
उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, कोकणाला पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट, तर मुंबईतही पुढील पाच दिवस अतीवृष्टीचा इशारा
Continues below advertisement