Maharashtra Monsoon Update : वेधशाळेचे पोकळ वादे, कुठे गेले मान्सूनचे वारे ? : ABP Majha
Continues below advertisement
उष्णतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं रात्रीपासून दिलासा दिला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावासाच्या सरी बरसतायेत. सध्या तरी पाच-दहा मिनिटांसाठी मोठी सर येते, आणि मग पाऊस थांबतोय. मुसळधार पाऊस अजून पडत नाहीये. आताही मुंबईच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
Continues below advertisement