Maharashtra Monsoon Session:अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पावार- एकनाथ शिंदेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

शिंदे सरकार विश्वासघातावर स्थापन झाल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली. तर याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola