
Maharashtra Monsoon : राज्यभरात पावसाची शक्यता, पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट झालाय जारी...
Continues below advertisement
महाराष्ट्रातील काही भागांना आजसाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पालघर, परभणीसह काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement