Maharashtra Monsoon : गेल्या आठवड्यात झोडपणाऱ्या पावसाची येत्या आठवड्यात दडी?

Continues below advertisement

गेल्या आठवड्यात झोडपणाऱ्या पावसाची येत्या आठवड्यात दडी? राज्यातील अनेक विभागातील पाऊस रविवारपासून गायब, मुंबईत पुढचे दोन दिवस पाऊस अपेक्षित नाही तर दक्षिण कोकणात पावसाचा जोर कायम राहणार, पेरणीची घाई करु नका, हवामान विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram