Maharashtra Monsoon : जून ते ऑगस्टदरम्यान एल निनोचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज
लेटीनच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, जून ते ऑगस्टदरम्यान एल निनोचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज , यंदा देशात सरासरी ९४ टक्के पावसाची नोंद ,