Maharashtra Monsoon 2022 : मान्सूनची आगेकूच सुरुच, पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार ABP Majha

Continues below advertisement

 दोन दिवसांपूर्वी सीमोल्लंघन करत राज्यात दाखल झालेल्या पावसानं आता हळूहळू राज्य व्यापायला सुरुवात केलेय. मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यानं पुढील ४८ तासात मान्सून राज्यातल्या अनेक भागात आगेकूच करणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे...  शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूननं कालपर्यंत कोकण पट्टी व्यापली... आणि सह्याद्री ओलांडत पुणे आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतेक भागात वेगानं पुढे सरकायला सुरुवात केलेय. मराठवाड्यातही मान्सूनच्या प्रवेशासाठी अनुकूल वातावरण आहे.. मान्सूनची आगेकूच सुरू असल्यानं राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय.. ((पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदलाय... पाऊस लांबल्यानं शेतीची कामं खोळंबली होती.. मात्र आता मान्सून बरसायला लागल्यानं शेतीच्या कामांनीही वेग घेतलाय. काल एकादशी असल्यानं अनेक ठिकाणी शेतकरी ))

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram