Parbhani : परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस, पुराच्या पाण्यात बैलजोडी वाहून गेली : ABP Majha
परभणी : परभणी जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. सोमवार अर्थात काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. तर रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Tags :
Maharashtra Maharashtra Monsoon Maharashtra Rains Monsoon Updates Maharashtra Monsoon Update Monsoon 2021 Maharashtra Monsoon 2021 Maharashtra Monsoon News