Hingoli : हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, शहरालगतच्या Kayadhu नदीला पूर
हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. तर रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Tags :
Maharashtra Monsoon Maharashtra Flood Maharashtra Rains Monsoon Updates Flood In Maharashtra Maharashtra Monsoon Update Monsoon 2021 Maharashtra Monsoon 2021 Maharashtra Flood News Maharashtra Monsoon News