Maharashtra Monsoon 2021 : महाराष्ट्रात महापूर, भूस्खलन होण्याचा अंदाज; राज्यभरात सतर्कतेच्या सूचना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2021 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात गेल्या २ दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती.मात्र काल रात्रीपासून कोकण,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात महापूर,भुसखलन होण्याचा अंदाज व्यक्त करत हवामान विभागाने राज्यभर सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.