Maharashtra MLC Election Result : Milind Narvekar यांच्या खात्यात 17 मतं तर जयंत पाटलांना 4 मतं
जयदीप मेढे
Updated at:
12 Jul 2024 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra MLC Election Result : Milind Narvekar यांच्या खात्यात 17 मतं तर जयंत पाटलांना 4 मतं Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : विधानपरिषदेला भाजप विजयाचं खातं उघडणार? Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : भाजपचे पुण्यातील उमेदवार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) आणि अमित गोरखे (Amit Gorkhe) विजयाजवळ पोहोचले आहेत. योगेश टिळेकर आणि अमित गोरखेंना 22 मतं मिळाली आहेत.