Lockdown Corona : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील मंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत

Continues below advertisement

कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचं चित्रं गेल्या चार दिवसांत दिसू लागल्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे ढग अधिक गडद होऊ लागले असल्याची माहिती दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram