Maharashtra : राज्य मंंत्रिमंडळात मोठे फेरबदल? गृहखातं, विधानसभा अध्यक्षपदाची अदलाबदली होणार?

एप्रिल महिन्यात राज्य मंंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिलीय, येत्या आठवड्यात या फेरबदलावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे... रिक्त मंत्रिपदं आणि खातेबदलाबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे... आज याचबाबत नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार होती, मात्र ती रद्द झाली... गृहखातं आणि विधानसभा अध्यक्षपदाची अदलाबदल होण्याची शक्यता आहे... पुढील आठवड्यात यासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, शरद पवार आणि काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिलीय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola