Maharashtra : 'दांडीबहाद्दर' मंत्री! मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहण्यात मंत्र्यांची चढाओढ
Continues below advertisement
मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहण्याबाबत राज्यातील मंत्र्याचा एक नवा विक्रम बघायला मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 28 नोव्हेंबर 2021 पासून 23 डिसेंबर 2021 पर्यंत 94 कॅबिनेट बैठकल्या झाल्या. या बैठकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत्री उपस्थितच राहिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement