Maharashtra Milk Special Report: गायी म्हशींची दूध देण्याची क्षमता का घटली? ABP Majha

Continues below advertisement

उत्तरेकडच्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राला हुडीहुडी भरली आहे. थंडी कमी होण्याचं नाव घेत नसल्यानं याचा फटका शेतकऱ्यांपाठोपाठ दूध उत्पादकांनाही बसायला सुरुवात झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याचं समोर आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram