Maharashtra Rain : राज्यात 7 ते 9 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Continues below advertisement

7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र,गुजरात,पू.राजस्थान व प.मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता . कोकणात ढगाळ वातावरण,हलक्या पावसाची शक्यता. मराठवाडा,मध्य महाराष्ट्,विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram