Maharashtra Mask Free Special Report: महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार? ABP Majha

Continues below advertisement

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (Coronavirus) संकट देशभरात घोंगावत आहे. कोरोनामुळे अन्य गोष्टींप्रमाणे मास्क अनिवार्य झाले आहे. मास्कमुळे अनेकांना अनेकविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांमध्ये मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार, अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यावर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram