Maharashtra Lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jan 2022 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज देशातल्या नवीन बाधितांचा आकडा १ लाख पार झाला आहे.. वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचे संकेत राजेश टोपेंनी दिलेत..