Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरीलसुनावणी अधांतरीच, जाणून घ्या कारण
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच आहे.. 14 मार्चला सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीश गेल्या सुनावणीत म्हणाले होते. मात्र आज याचिका ना मेंशन झाली आहे, आणि ना त्याच्यावर सुनावणी होणार आहे.. सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य निवडणुकींबाबतच्या केसेसेवर सुनावणी होईल.. त्यामुळे 15 किंवा 16 मार्चनंतरच ही सुनावणी होईल, हे आता जवळपास निश्चित झालंय.
Continues below advertisement