Local Body Elections: 'आम्ही निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार'- बावनकुळे

Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून भाजप पूर्णपणे तयार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलं आहे. 'आमचं नाव एनरोल करा आणि मग आमच्या जे अपकमिंग लोकल बॉडी इलेक्शन आहेत राज्यात त्याच्यासुद्धात आम्हाला वोट करायला मिळतील,' अशी मागणी करत काही नागरिकांनी मतदार यादीत नाव नसल्याने कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रात वेगवेगळे लागल्याने लोकांचा कल काय आहे, हे सांगणं कठीण झालं आहे. त्यामुळे आगामी निवडणुका मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अतिवृष्टी, सहकार आणि जातीय राजकारण यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola