नेते मंडळी कोरोनाचे Super Spreader, गर्दी करणे आणि Corona पसरवणे हेचं त्यांचं ब्रीदवाक्य?

Continues below advertisement

राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर नियम पाळणं बंधनकारक आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता हे नियम केवळ सर्वसामान्यांनाच बंधनकारक आहेत अशी  परिस्थिती आहे. कारण राजकीय यात्रा, सभा आणि आंदोलनांच्या गर्दीत कोरोनाचे निर्बंध अक्षरश: पायदळी तुडवले जातायत. त्यामुळं ही गर्दी जमवणारे राजकीय पुढारी, त्यांच्या त्यांच्या पक्षांची नेतेमंडळी आणि त्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे त्यांचे कार्यकर्ते हेच खरे कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram